Sasu Sun Quotes in Marathi ; सासू सुने च नातं खूप वेगळं असतं. त्यात खूप वाद आणि खूप गमती जमती असतात. आम्ही आज तुमच्यासाठी हे सासू सून कॅपशन्स आणि जोक्स घेऊन आलो आहोत.
जे तुम्ही तुमच्या सासू सोबत शेअर करू शकतात. या सोबत तुम्ही तुमच्या मैत्रिणींनींना पण शेअर करू शकतात.
चला मग सुरु करू या !
Table of Contents
Sasu Sun Quotes in Marathi
यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ,
__रावांची आई जशी माझी दुसरी आई
चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात मून
__ रावांचे नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून
बहिणीसारख्या नणंदा , भावासारखे दीर ,
__ रावांचे नाव घ्यायला मन माझे अधीर
सासूबाई माझ्या प्रेमळ,सासरे माझे दयाळू
__ राव तर आहेत अतिशय दयाळू
सासूबाई आहेत प्रेमळ , जाऊबाई आहेत हौशी
__ रावांचे नाव घेताना होते मला ख़ुशी
कडू कडू कारलं सासूबाईला चारल, कडू कडू कारलं सासूबाईला चारल
__ रावांचं नावं घेते, सांगा बरे प्रिन्स दादानं आर्ची आन परश्याला का मारलं ?
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा
__रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
चांदीचे जोडवे पतीची खूण,
रावांचे नाव घेते ची सून
Sasu Ani Sun Quotes in Marathi
सासू कशी पण असुद्या राव फक्त सकाळी उशिरा पर्यंत झोपू देणारी द्या !
सासू मला स्वयंपाक नाही जमत पण मी करेल प्रयत्न नक्की!
केव्हा होईल मी पण सासू आणि दादागिरी कारेन माझ्या सुनेवर
सासू: अगं काम करतेस का?
सून: होय आई! तुम्ही गेल्या तर लवकर आटपेल 😜😜
काम करेना माझी सून फक्त म्हणते मला की मला होतो त्रास खाऊन जास्त ऊन 🥴🥴
आईसारखी समजूतदार सासू असेल तर कोणत्या मुलीला तिच्या आईची आठवण येईल. सांगा बरे comments section मध्ये.😊
Happy Birthday SasuBai
आयुष्याने मला आनंदी राहण्यासाठी अनेक कारणे दिली आहेत.
आणि त्या कारणां मधूनच एक आहेत माझ्या सासू बाई.
आईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मला वाटते आजचा दिवस
मी तुमचा आभारी आहे हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे
आई तुम्हाला वाढदिसानिमित्त
अनेक शुभेच्छा.
माझ्या प्रिय सासूबाई,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे
तुमच्यासोबत चा प्रत्येक क्षण खास आहे
आई तुम्ही माझ्या हृदयाच्या खूप पास आहेत.
आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय सासुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखी
सासू द्यावी हीच माझी इच्छा.
सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘सासूबाई’ हेच नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे आई
सर्व जगाचा आंनद मिळो तुम्हास
हीच आहे माझी आज दुवा
खरोखर खूप भाग्यवान आहे
जो माझा विवाह तुमच्या घरात झाला
सुख, समृद्धी, आरोग्य आणि
दीर्घायुष्य लाभो तुम्हाला,
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
लहान असो वा मोठे
सर्वांचा आपण करता सन्मान
प्रार्थना आहे माझी आज नेहमी
कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान..!
हॅपी बर्थडे आई
मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
आणि गल्लीत भाई
पण जगात सर्वात भारी
माझी सासूबाई.
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी
खूप रागात असतानाही प्रेम करणारी
सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
निष्कर्ष
मला आशा आहे की तुम्हाला मराठीतील सासू सन कोट्स आवडले असतील. या ओळी तुम्हाला तुमच्या सासूबाईंसोबतचे नाते वाढवण्यास मदत करतील.
लिहिताना आमची चूक झाली आहे किंवा शुद्धलेखनाची चूक झाली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया खाली टिप्पणी विभागात आम्हाला कळवा.
तुम्ही तुमचा आवडता कोट खाली टिप्पणी विभागात देखील टिप्पणी करू शकता. कृपया हे तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा.
वाचन आणि शेअर केल्याबद्दल धन्यवाद!