Mothers Day Quotes In Marathi

Mothers Day Quotes In Marathi ; हे आहेत ६६+ mothers डे कॅपशन्स. तुम्हाला नक्की आवडतील ह्यातले जे कॅपशन्स तुम्हाला आवडले ते तुम्ही social media वर शेअर करू शकतात.

जणू आई बद्दल अजून काही सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही आजारी पडल्यावर सर्व औषधे घेऊन जर तुम्हाला बरं वाटत नसेल तरी, तुमची दृष्ट काढते ती आई असते, अशा या आईला विनम्र अभिवादन.

मित्रांनो कुणी महात्म्यांनी म्हटलेच आहे की “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” जर तिनी जगाचा स्वामी देखील आईविना भिकारी असू शकतो तर आपण तर एक सामान्य मनुष्य आहे, त्यामुळे तुम्ही असे कधीच वागू नका की तुमच्या आईला काही त्रास होईल, त्या माऊलीला नेहमी सुखात ठेवा.

तुम्हाला जगात सगळं काही मिळेल पण आई परत तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे आई सारखे दुसरे कोणीच नसतं, ती आईच असते जी तुम्हाला निस्वार्थपणे प्रेम करत असते, आईच्या प्रेमात कधीच स्वार्थ नसतो..

Mothers Day Quotes In Marathi

तुझ्या गर्भात नक्की स्वर्ग असावा

म्हणूनच वाटे घ्यावा तुझ्या कुशीत विसावा

तुझ्यासोबत घेतलेला प्रत्येक श्वास हा निस्वार्थ असावा..

मात्रु दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

😘 Happy mothers day 😘

देवा सुखी ठेव त्या माऊलीला

जीने जग दाखवले मला

देवा कधीच असू नको येऊ देऊ त्या डोळ्यात

तुझ्या डोळ्यात तेल घालून तिने मला लहानचे मोठे केले…

अशा आई मुलीला विनम्र अभिवादन

मातृदिनाच्या खूप शुभेच्छा / mother’s day

Mothers Day Captions In Marathi

गुंतलेले तुझे हात

नेहमीच व्यस्त असतात कामात

तुझी अंगाई ऐकायला

घेऊन येईल रात्र.

आई दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 😘😘

जगात असे एकमेव न्यायालय आहे….

जिथे सर्व गुन्हे माफ होतात..

ती म्हणजे. ” आई “……😘😘

✌️ Happy mothers day ✌️

Mothers Day Poem In Marathi

दुःखाचा डोंगर

कोसला असो….

की सुखाचा

वर्षाव होत असतो…

मनाला चिंतेचे

ग्रहण लागलेले असो….

की आठवलेली तारे लुकलुकत असो….😘😘

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी..

खूप रागात असतानाही प्रेम करणारी……….

नेहमी आशीर्वाद देणारी……

आणि हे सर्व करणारी ती एक आईच असते 😘😘

😘” Happy mothers day “😘

डोळे मिटून प्रेम करते ति प्रियसी असते……

डोळे मिटल्यासारखे करते ती मैत्रीण असते…..

डोळे वाटारून प्रेम करते ती बायको असते…..

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते……

मित्रांनो अश्या या आपल्या आईला कधीच दुख देऊ नका, कारण तिला कितीही दुःख झाले ते तरी कधीच तुम्हाला सांगणार नाही, ते दुःख पचवून पुढे जाईल, पण तुम्हाला जर थोडा जरी खरचटले तरी ती लगेच अस्वस्थ होते ती आई असते.

गुंतलेले हात नेहमीच व्यस्त असतात कामात.

आई कधीच स्वतःचे दुःख सांगून दाखवत नाही

पण आई मी तुका तुझं दुःख जाणू शकतो व तुला कधीच दुःख होणार नाह मी नक्की काळजी घेईल..

आई तुझ्यासाठी असं काही करायचं आहे की जे तुला सर्वत आनंद होईल, व तुला माझ्यावर अभिमान असेल.

Read: Never give up captions

Leave a Reply

Your email address will not be published.